“औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे “छत्रपती संभाजी नगर” रेल्वे स्थानक असे नामकरण करण्यात आले आहे. या स्टेशनचा नवीन स्टेशन कोड “CPSN” असेल. त्यामुळे, “औरंगाबाद” रेल्वे स्टेशन आता “छत्रपती संभाजी नगर” रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाईल आणि स्टेशन कोड CPSN म्हणून राहील.
या संदर्भातील एक प्रेस नोट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील प्रेस नोटसोबत जोडली आहे.
![]()

