मुंबई, 29 ऑक्टोबर (वारक ताश न्यूज) – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी नांदेड जिल्ह्यासाठी आज 29 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1:04 वाजता एक दिवसीय ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
विभागानुसार २९ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिवृष्टी अपेक्षित आहे.
या संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित विभाग आणि जनतेने पूर्ण खबरदारी घ्यावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
![]()
