मुंबई: 9 डिसेंबर (ताज्या बातम्या) महाराष्ट्र सरकारने 2026 सालासाठी भाऊबीज (दिवाळी) च्या एकूण 24 दिवसांच्या सार्वजनिक सुट्या व्यतिरिक्त अतिरिक्त सुट्टी जाहीर केली आहे. 11 नोव्हेंबर 2026 रोजी भाऊबीजची सुट्टी असेल.
घोषित सुट्यांमध्ये महत्त्वाचे सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश होतो. ही सुट्टी महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये, महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयांना असेल. याशिवाय 1 एप्रिल 2026 ही फक्त बँकांसाठी सुट्टी असेल.
![]()
