‘इस्रायलपेक्षा आखाती देशांवर क्षेपणास्त्र हल्ले’: नुकत्याच झालेल्या युद्धात इराणच्या संरक्षण क्षमतेत आणि धोरणात काय बदल झाला?

‘इस्रायलपेक्षा आखाती देशांवर क्षेपणास्त्र हल्ले’: नुकत्याच झालेल्या युद्धात इराणच्या संरक्षण क्षमतेत आणि धोरणात काय बदल झाला?

बीबीसी अरेबिकच्या मूल्यांकनानुसार, इराणने गेल्या वर्षी इस्रायलविरुद्धच्या 12 दिवसांच्या युद्धाच्या तुलनेत या अलीकडील युद्धात आखाती प्रदेशात जास्त क्षेपणास्त्रे डागली आहेत.

सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, बहरीन आणि कुवेत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत आखाती देशांवर डागलेल्या क्षेपणास्त्रांची संख्या 550 हून अधिक आहे.

ओमानने आपल्या हद्दीवरील क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची संख्या उघड केलेली नाही. दुसरीकडे वॉशिंग्टन आणि इस्रायलने इराणवर हजारो बॉम्ब टाकले आहेत.

इराणच्या संरक्षण क्षमतेमध्ये बॅलिस्टिक, क्रूझ आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे आणि त्यात ड्रोन देखील आहेत, परंतु त्याने इस्रायल आणि आखाती देशांविरुद्धच्या हल्ल्याची रणनीती बदलल्याचे दिसते.

मग या क्षेपणास्त्रांबद्दल आपल्याला काय माहिती आहे? इस्रायलविरुद्धच्या गेल्या युद्धाच्या तुलनेत यावेळी काय वेगळे आहे आणि इराण आपल्या शस्त्रांवर किती अवलंबून राहू शकतो?

या क्षेपणास्त्रांबद्दल आपल्याला काय माहिती आहे?
इराणकडे लहान आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रॅसीजच्या मते, इराणच्या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची रेंज 300 ते 1,000 किलोमीटरपर्यंत आहे. आखाती देशांसह अनेक शेजारी देश या क्षेपणास्त्रांच्या कक्षेत येतात.

Source link

Loading

More From Author

वर्ल्ड कप फाइनल में होगी रनों की बारिश, कीवी कप्तान सैंटनर का बयान

वर्ल्ड कप फाइनल में होगी रनों की बारिश, कीवी कप्तान सैंटनर का बयान

‘अनुपमा’ में आने वाला है महाट्विस्ट, इस एक्टर की होगी धांसू एंट्री, आएगा नया मोड़

‘अनुपमा’ में आने वाला है महाट्विस्ट, इस एक्टर की होगी धांसू एंट्री, आएगा नया मोड़