दि १० अकटोबर २०२५ रोजी अल्पसंख्याक समाजातील बांधवांना उद्देशून आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीजी यांनी भारत देशाला एक नवी भेट GST या स्वरूपात दिली आहे. आता जीएसटी खूपच कमी झाली आहे. या विषयावर इरफान इब्राहिम मलनस यांनी मार्गदर्शन केले. तसेच येणाऱ्या दीपावलीच्या निमित्ताने सर्व व्यापाऱ्यांना आवाहन केले की आपल्या दुकानांमध्ये सर्व वस्तू स्वदेशी ठेवा, ज्यामुळे देशाचे पैसे देशातच राहतील आणि सामान्य माणसाची प्रगती होईल…
भारत माता की जय…
इरफान इब्राहिम मलनस
भारतीय जनता पार्टी, यवतमाळ जिल्हा
महाराष्ट्र