नांदेड – भारतीय जनता पार्टीचे नांदेड दक्षिण विधानसभेचे अध्यक्ष डॉ. सचिन पाटील उमरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी विविध
जण व मित्र परिवाराच्या वतीने जंगमवाडी येथील नगरमहापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे वैद्यक आघाडीचे शहराध्यक्ष आणि दक्षिण विधानसभा अध्यक्ष डॉ. सचिन पाटील उमरेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जंगमवाडी येथील नगर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या संयोजक सचिन पाटील उमरेकर यांचे
पालक किरण पाटील अरविंद गौर, प्रमुख कार्यकर्ते पंकज खाडे, मनोज बिर्डेकर, सोनु
पुंडे, संजय कोटे, विजय पाटील, किरण पाटील, जयेश
जाधव, सुशिल उमरेकर, यशवंत निकम, मच्छिंद्र ढांडगे,
अविनाश डोंगरे, मनिष बडे, सचिन शेरकर, मनिष
तिके, संजय कोकणे, संजय सलवणकर आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.